वृक्षारोपण व संगोपण. (साडेतीन हजार वृक्षारोपण व संवर्धन)
1.अग्रणी पनुरुज्जीवन कार्यास राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार
2.पाणी पातळी वाढण्यासाठी श्रमदान/ जलसंधारण (अंदाजे साडेतीन कोटी हलटर पाणी साठवण क्षमतेच्या जलसांधारणाची कामे पूर्ण )
3.नांगोळे ओढ्याचे खोलीकरण रुंदीकरण
कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
उन्हाळ्यामध्ये पाणपोई ची सुविधा
अग्रणी पाणी फौंडेशन वर्धापन दिनानिमित्त अग्रणी सन्मान पुरस्कार वितरण समारंभ .
कोरोना महामारी संकटात जीवनाश्यक वस्तू वाटप
मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषध उपचार कार्यक्रम आयोजन .
कोरोना महामारी मध्ये गैरसमज , उपाय योजना अन ग्यावायची काळजी याबाबत प्रसिद्ध डॉक्टर तसेच टास्क फोर्स मधील तज्ज्ञ मंडळींची ओंलीने चर्चा सत्र.
पूरग्रस्तांना मदत
आजी माजी सैनिक गौरव सोहळा
अग्रणी पाणी फाउंडेशन आयोजित भव्य कला स्पर्धा
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन
1.पक्षयांसाठी मूठभर धान्य घोटभर पाणी स्पर्धा
2.वन्यप्राण्यांचे वाचवले प्राण
3.द्राक्ष बागेच्या जाळीत अडकून पडलेल्या Rat Snake म्हणजचे धामणला दिले अग्रणीच्या सर्पमित्रांनी जीवदान
4.नागपंचमीच्या निमित्ताने अग्रणी पाणीफौंडेशन च्या वतीने सर्प मित्रांचा सत्कार
5.कवठे महांकाळ येथे अग्रण प्राणी मित्रांनी गावठी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माकडाचे वाचवले प्राण
उपक्रम
कोरोना काळात स्वच्छता मोहीम, गाव निर्जंतुकीकरण तसचे जनजागृती कार्यक्रम.
किल्ले स्पर्धेतील सहभागी मलुांनी केली किल्ल्यावर स्वच्छता आणि त्यासोबत गिरवले गाड संवर्धनाचे धडे
संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने स्वच्छता मोहीम व वृक्षांची मशागत आळी केली पाणी घातले
पाणी पातळी वाढण्यासाठी श्रमदान/ जलसंधारण. (अंदाजे साडेतीन कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेच्या जलसंधारणाची कामे पूर्ण)
लुप्त अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित! पुनरुज्जीवन कार्यास राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान.
लॉकडाउनमध्ये उभारली नर्सरी.
उन्हाळ्यामध्ये पाणपोईची व्यवस्था.
अग्रणी पाणी फाउंडेशन वर्धापन दिनानिमित्त अग्रणी सन्मान पुरस्कार वितरण समारंभ.
कोरोना महामारी संकटात जीवनावश्यक वस्तू वाटप.
मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध उपचार कार्यक्रमांचे आयोजन.
कोरोना महामारीमधे गैरसमज , उपाय योजना आणि घ्यावयाची काळजी याबाबत प्रसिद्ध डॉक्टर तसेच टास्क फोर्स मधील तज्ञ मंडळींचीऑनलाईन चर्चासत्र.
पुरग्रस्तांना मदत.
इकोफ्रेंडली गणपती बाप्पाचे आगमन व विसर्जन करून वृक्षारोपण.
आजी माजी सैनिक गौरव सोहळा.
अग्रणी पाणी फाऊंडेशन आयोजित भव्य किल्ला 🏰 स्पर्धा.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन.
लहान मुले तसेच महिला यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन.
पहिल्या महायुद्धापासून आज पर्यंत अग्रण धुळगाव गावांमध्ये २८०० सैनिकांनी देशसेवा बजावली. या सर्व सैनिकांचा सन्मानार्थ एक फौजी एक वृक्ष, त्यांच्या प्रत्येकांच्या नावाने फोटो लावून वृक्ष संगोपन केले जात आहे.
तसेच लग्न होऊन सासरी जाणाऱ्या लेकीच्या नावाने आईचे झाड, वडिलांचा आधार, लेकीचे झाड, दहन दिलेल्या मातीतून स्मृतीवन, एक पोलीस एक वृक्ष, एक शिक्षक एक वृक्ष, माझं झाड या संकल्पनेतून ३५०० वृक्षारोपण व यशस्वी संगोपन.
लग्न समारंभ वृक्ष भेट, वाढदिवसातून वृक्षारोपण, महावृक्षभेट , सर्व सण समारंभ वृक्ष भेट देऊन व प्रत्यक्ष सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच केशर आंब्याची झाडे असे ५७०० भेट झाडांचे संगोपन.
जुना पन्हाळा किल्यावर वृक्षारोपण गड संवर्धनाचा ध्यास.
२६ जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
पक्ष्यांसाठी मुठभर धान्य घोटभर पाणी स्पर्धा. (देशभरातून दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत आहे)